मुंबई : सनी लिओनचा बहुचर्चित वन नाईट स्टॅन्ड हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचा विषय़ हटके असून सनीचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय़ ठरला होता. सिनेमात सनीने फारच बोल्ड दृश्य दिले असून बोल्ड सीन्सचा सिनेमात भडिमार करण्यात आलाये. 


मात्र सिनेमाची कथा भरकटलेली असल्याने लोकांचा या चित्रपटाला फारच अल्प प्रतिसाद मिळालाय. या चित्रपटामुळे सनीची जादू बॉक्स ऑफिसवरुन गायब झालीये की काय असे वाटू लागलेय.