मुंबई : छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार आपल्या कामासाठी चांगलेच पैसे कमावतात. नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे २००० भाग पूर्ण झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहतामधील दयाभाभी अर्थात दिशा वाकाणी दिवसाला लाखो कमावतात. प्रॉडक्शन हाऊसच्या माहितीनुसार दिशा वाकाणी या एका दिवसासाठी एक लाख ४० हजार चार्ज करतात. 


तर याच मालिकेतील जेठालाल तसेच तारक मेहता हेही कामाच्या मोबदला म्हणून दिवसाला लाखो रुपये घेतात. जाणून घ्या यांची कमाई


दयाभाभी(दिशा वाकाणी) - तारक मेहता का उल्टा चष्मा - १.४ लाख प्रतिदिन


जेठालाल (दिलीप जोशी) - तारक मेहता का उल्टा चष्मा - १.७ लाख प्रतिदिन


तारक मेहता (शैलेश लोढा) - तारक मेहता का उल्टा चष्मा - १.५ लाख प्रतिदिन


दिव्यांका त्रिपाठी- ये है मोहोब्बते - ६० हजार प्रतिदिन


करण पटेल - ये है मोहोब्बते - १.२ लाख प्रतिदिन


नैतिक(करण मेहरा) - ये रिश्ता क्या कहलाता है - ८० हजार प्रतिदिन


रवि दुबे - जमाई राजा - एक लाख प्रतिदिन