मुंबई : अजय देवगननं त्याचा नवा चित्रपट 'शिवाय'चा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये अजय दिग्दर्शकाबरोबरच मुख्य भूमिकेमध्येही असणार आहे. या टिझरमधली काही दृष्यं ही थरारक आहेत. 


या चित्रपटातून अजय देवगन पुन्हा एकदा अॅक्शन चित्रपटात कमबॅक करत आहे. शिवायमध्ये अजय देवगनबरोबर दिलीप कुमार यांची पुतणी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.