मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान कितीही वेळा वादात अडकला तरी अनेक जण त्याचे फॅन्स आहेत. पण, देहरानदूरकर मात्र यापेक्षा वेगळे असल्याचं दाखवून देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी सलमान खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर त्यांनी एक व्हिडिओही अपलोड केलाय... ज्यात आपण हा निर्णय का घेतलाय हे त्यांनी स्पष्ट केलंय. भारताला याहून चांगले 'हिरो' मिळू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.