म्हणून करीनाने सैफशी लग्न केले
बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय.
मुंबई : बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय.
या चित्रपटाच्या प्रोमोशनल कार्यक्रमादरम्यान करिनाने सैफशी लग्न कऱण्याचे कारण सांगितले. संपूर्ण जीवनभर बॉलीवूडमध्ये काम करता यावे आणि यासाठी पतीचा कायम पाठिंबा राहील यासाठीच आपण सैफ अलीशी लग्न केल्याचे करीनाने स्पष्ट केले.
मी एक बायको आहे आणि मला आयुष्यभर काम करायचेय, पैसा कमवायचाय आणि माझा पती मला यासाठी पाठिंबा देईल. याचमुळे मी सैफशी लग्न केले असे, करीना म्हणाली.