मुंबई : 'लॉस्ट अँड फाऊंड' या मराठी सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे जण या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. शिवाय, मंगेश देसाई आणि डॉ मोहन आगाशे हेदेखील या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. 


एकाकीपणातून सुरू झालेली प्रेमकथा, असा काहीसा या चित्रपटाची कहाणी...  डॉ. राहुल देशपांडे यांच्यासोबत स्पृहानंदेखील या चित्रपटाची गाणी लिहिलीत. हा सिनेमा २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.