मुंबई : सगळ्यांचाच लाडका परश्या उर्फ आकाश ठोसर याला महेश मांजरेकरांच्या  एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात  बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल संस्कृती बालगुडेच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे. या जोडीचा डबस्मॅशही व्हारल होतो आहे.