VIDEO : सागर आणि श्रेया रोमान्टिक अंदाजात
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावताना दिसतायत.
मुंबई : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावताना दिसतायत.
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा हा मंच आता हिंदीवाल्यांनाही खुणावत आहे. या कार्यक्रमात आता बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार बघायला मिळणार आहे.
आपल्या आगामी 'रूस्तम' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षय या कार्यक्रमात सहभागी झाला होता. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.