VIDEO : `चला हवा येऊ द्या`ची श्रेया अडकली विवाहबंधनात!
मुंबई : 'झी मराठी'वरील चला हवा येऊ द्या च्या महाराष्ट्र दौऱ्याचा हा भाग रंगणार आहे बारामतीमध्ये... मधल्या काही काळात महाराष्ट्र दौऱ्याला अल्पविराम देण्यात आला होता. परंतु आता थुकरटवाडीतील ही सर्व मंडळी सज्ज झाली आहे सर्व प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी.
या भागात श्रेया विवाहबंधनात अडकताना आणि उखाणा घेतानाही दिसणार आहे.