मुंबई : पती-पत्नीच्या नात्यातलं हलकं - फुलकं भांडणं, रुसणं आणि एकमेकांना पुन्हा हसवणं... खरं तर ही मोठी मजेशीर गोष्ट असते... पण, ते त्या त्या क्षणी लक्षातही यायला हवं ना!


नाना पाटेकर, अनिता हसनंदानी आणि रोहित रॉय यांची 'गुब्बारे' ही शॉर्टफिल्म असंच काहीसं सांगतेय... पाहा, ही शॉर्टफिल्म तुम्हालाही काहीसं सांगून जातेय का?