नवी दिल्ली : आपल्या आवडत्या खऱ्या हिरोला भेटायला कुणाला आवडत नाही... सनीलाही आवडतंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सनी लिओनचा आवडता खरा हिरो आहे द ग्रेट खली... सनी नुकतीच या महायोद्ध्याला अचानक एका फ्लाईटमध्ये भेटली... आणि त्याच्यासोबत मग तिने एक फोटोही घेतला.


 


पण, सनी एवढ्यावरच थांबली नाही तर त्यानंतर सनी लिओननं खलीची स्टाईल मारणारा एक व्हिडिओही सोशल वेबसाईटवर पोस्ट केलाय.