video : करिना कपूरचा किंसिंग सीन व्हायरल
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट दिलं होतं की ती यापुढे कोणासोबतही किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता मोडलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट दिलं होतं की ती यापुढे कोणासोबतही किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता मोडलं आहे.
करिना कपूर हिच्या आगामी सिनेमामध्ये अर्जून कपूर आणि करिना यांच्यातील किसिंग सीन व्हायरल झाला आहे. करिना कपूर यामुळे आता चांगलीच चर्चेत आली आहे.
करिना कपूरने याआधी ३ इडियट्स या सिनेमामध्ये आमिर खानसोबत किसिंग सीन केला होता. करिनाचा हा आगामी सिनेमा १ एप्रिलला रिलीज होणार आहे.
पाहा व्हिडिओ