मुंबई : शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा 'रईस'चं सनी लिओनवर चित्रीत करण्यात आलेलं गाणं रिलीजआधीच खूपच चर्चेत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांची उत्सुकता जास्त ताणून न धरता 'लैला ओ लैला' हे गाणं यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलंय. या आयटम साँगवर सनी लिओन सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. 


शाहरुखचा हा सिनेमा येत्या 26 जानेवारी रोजी रिलीज होतोय. त्याच्यासोबतच या सिनेमात फरहान अख्तर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 


<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/95I5VaR7GeU" frameborder="0" allowfullscreen></iframe>