मुंबई : सिनेनिर्माता शिरिष कुंदर पुन्हा एकदा एक नवी शॉर्ट फिल्म घेऊन प्रेक्षकांसमोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्रिती' ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर शॉर्ट फिल्म आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, राधिका आपटे आणि नेहा शर्मा यांच्या यात मुख्य भूमिका निभावल्या.


ही शॉर्ट फिल्म पाहताना काय खरं आणि काय खोटं? असा प्रश्न पडून तुमचंही नक्कीच डोकं चक्रावून जाईल...