COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सायन्स-फिक्शनवर आधारित असलेल्या 'फुंतरू' या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय. 


हा चित्रपट दिग्दर्शित केलाय सुजय डहाके यानं... तर या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतायत ते केतकी माटेगावकर आणि मदन देवधर... 


याशिवाय, शिवराज वैचाल, शिवानी रंगोले, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी आणि रोहित निकम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


सायन्स फिक्शन हा विषय मराठी सिनेमात फारसा हाताळलेला दिसत नाही... त्यामुळे, या चित्रपटाची प्रेक्षक नक्कीच मोठ्या आतुरतेनं वाट पाहतायत.