मुंबई : अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांच्या अभिनयानं आणि तगड्या स्क्रीप्टसहीत एक संवेदनशील विषय हाताळणारा 'पिंक' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट ठरला... या सिनेमाचा स्पूफ व्हिडिओ पाहायला न मिळाला तरच नवल... 


या सिनेमाचा एक स्पूफ व्हिडिओही सोशल मीडियावर झळकतोय...