मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातलं 'मस्तानी दिवानी' हे गाणं आजही तुमच्या ओठांवर असेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ साली आलेल्या सिनेमात या गाण्यावर अभिनेत्री दीपिका पादूकोण थिरकताना दिसली होती. नुकताच याच गाण्यावर पोलंडमधला 'मोहिनी इंडियन डान्स ग्रुप' थिरकताना दिसला... आणि या ग्रुपनं अनेक प्रेक्षकांचं मनही जिंकलं.