`व्हॅलेंटाईन`कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म
एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय...
मुंबई : एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय...
सध्याच्या जनरेशनची मुलं पार्टी करण्याचा एक छोटं कारणही सोडत नाहीत... पण, आपले पालक...
ही अशीच एक छोटीशी शॉर्टफिल्म... व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ही चांगलीच वायरल होताना दिसतेय.