नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा असल्याचं सांगितलं जातंय. या सिनेमात प्राची अझरुद्दीनच्या पत्नीच्या अर्थात संगिताच्या भूमिकेत दिसतेय. 


'अजहर' सिनेमातील हे गाणं अरिजीत सिंह यानं गायलंय. अरिजीतच्या आवाजाला नक्कीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.