मुंबई : १९८९ साली आलेल्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'काँटे नही कटते...' हे गाणं आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिस्टर इंडिया' सिनेमातील या हॉट गाण्यानं आणि श्रीदेवीच्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ केलं होतं. 


आता याच गाण्याचं रिमेक व्हर्जन जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर 'फोर्स २' सिनेमात दिसणारय आहे. 


या गाण्यातील सोनाक्षीच्या दिलखेचक अदांनीही अनेकांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतल्यात.