COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिच्या आगामी 'फोबिया' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 


'हॉरर फिल्म्स' आवडणाऱ्या अनेकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल, असं या ट्रेलरमधून तरी दिसतंय.