मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता विन डिझेल यांनी समस्त भारतवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.... त्याही अनोख्या ढंगानं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि विनचा 'xXx : द रिटर्न ऑफ क्झॅन्डर केज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच निमित्तानं दीपिकानं दोन कामं केलीत... एक म्हणजे तिच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणं... 


दीपिकासोबत विननंही भारतीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केलाय. त्याला हिंदी कळत नसलं तरी त्यानंही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा अनोख्या ढंगात देण्याचा प्रयत्न केलाय.. 


पाहा, मग वाट कसली पाहताय...