नवी दिल्ली: अभिनेता अरबाज खानच्या आगामी 'फ्रीकी अली' सिनेमातील कव्वाली आज प्रदर्शित झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान प्रॉडक्शनच्या 'फ्रीकी अली' सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अरबाज खान, आणि अॅमी जॅक्सन मुख्य भूमिकेत आहेत.


सोहेल खानने 'फ्रीकी अली' सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.


'फ्रीकी अली' या सिनेमाच्या 'या अली मुर्तजा' कव्वालीला गायक दानिश साबरी आणि पायल देव यांनी आवाज दिला आहे. 


'फ्रीकी अली' हा सिनेमा 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.