मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका रिअॅलिटी शोदरम्यान भावुक झालेली पाहायला मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिअॅलिटी शोदरम्यान एक स्पर्धकाच्या आईने मुलाच्या स्ट्रगलची कहाणी ऐकवली. ही कहाणी ऐकून शिल्पालाही अश्रू आवरता आले नाहीत. यावेळी तिने रडत रडत स्वत:च्या जन्माची कहाणी सांगितली. 


जेव्हा मी आईच्या पोटात होते तेव्हा डॉक्टरांनी जास्त काळ जगणार नाही असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही आईने मला जन्म देण्याचा निर्णय़ घेतला. त्यानंतरही डॉक्टरांनी मी नॉर्मल जन्माला येणार नाही असेही सांगितले.