महिला इतरांसाठी आपलं आयुष्य कशाप्रकारे अॅडजस्ट करतात?
महिलांना आजही समजात कुठेतरी दुय्यम स्थान आहे. प्रत्येक स्त्रीला सुरूवातीला आपल्या कुटुंबासाठी आणि लग्नानंतर पती, सासू -सासरे, मुलांसाठी अॅडजस्ट कराव लागतं. समाजाच्या भीतीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात बदल करून घेण्यास महिला सदैव तयार असतात
मुंबई: महिलांना आजही समजात कुठेतरी दुय्यम स्थान आहे. प्रत्येक स्त्रीला सुरूवातीला आपल्या कुटुंबासाठी आणि लग्नानंतर पती, सासू -सासरे, मुलांसाठी अॅडजस्ट कराव लागतं. समाजाच्या भीतीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात बदल करून घेण्यास महिला सदैव तयार असतात
महिलांच्या प्रत्येक अॅडजस्टमेंटचं छोटंस उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता अमिताभ बच्चन यांनी तुमच्यापर्यंत पोहचवलं आहे.