मुंबई : दीपिका पदुकोणचा 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. बिग बॉस सिझन 10 च्या प्रीमिअरवेळी हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. दीपिकाचा हॉलीवूडमधला हा पहिलाच सिनेमा आहे. 20 जानेवारी 2017ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. विन डिझेलबरोबर दीपिका मुख्य भूमिकेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज'चा ट्रेलर