मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्रा शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर या चर्चांवर शाहीदने खुद्द खुलासा केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी उडता पंजाब या चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान त्याला बाबा होण्याबद्दल विचारले असता हो मी बाबा होणार आहे असं त्याने सांगितलेय. खुद्द शाहीदनेच आपण बाबा होणार असल्याची बातमी दिलीये. 


गेल्या वर्षी जुलैमध्ये शाहीदने मीरा राजपूतशी विवाह केला होता.