मुंबई : झी मराठीने दिवाळीसाठी आपल्या प्रेक्षकांचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी दिन दिन दिवाळी हे गाणं आणलं आहे.  हे गाणं पाहून तुम्हाला पुन्हा दिवाळीची आठवण होणार आहे. 
अगदी लहानपणाचा मामाचा गाव पासून, अभ्यंग स्नान, वसुबारस सर्व काही या छोट्याशा गाण्यात तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. तेव्हा ऐका दिन दिन दिवाळी आणि तुमच्या दिवाळीचा आनंदही द्विगुणीत करा... आणि दुसऱ्यांनाही ऐकायलाही सांगा.