COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सैराट सिनेमा मराठीत हिट झाल्यानंतर कन्नडमध्येही सैराट बनवण्यात आला आहे, कन्नड सैराटचं नाव मनसू मल्लिगे असं आहे. 


सैराटमधील सर्वात जास्त गाजलेलं गाणं आहे झिंगाट, हे झिंगाट गाणं कन्नड सैराट मनसू मल्लिगेमध्ये कसं चित्रित करण्यात आलं आहे, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे, तेव्हा पाहा मनसू मल्लिगेमधील झिंगाट...