`झिंगाट`चा व्हिडिओ लाँच
मुंबई : रविवारी झालेल्या `झी चित्र गौरव पुरस्कार` सोहळ्यात खास आकर्षण ठरलं ते अजय अतुल यांचं `सैराट`मधील `झिंगाट` हे गाणं.
मुंबई : रविवारी झालेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात खास आकर्षण ठरलं ते अजय अतुल यांचं 'सैराट'मधील 'झिंगाट' हे गाणं. आता याच गाण्याचा एक व्हिडिओ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबूकवर नुकताच लाँच केलाय. गाण्याच्या शब्दांसोबतच चित्रपटातील काही दृष्यांचा समावेश या गाण्यात करण्यात आला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालंय. पाहा त्याचा हा झक्कास व्हिडीओ ...