मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पहिल्याच दिवशी सर्व शो हाऊसफुल्ल होते. अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोला पसंती दर्शवली. या वीकेंडसाठी अनेक तिकीटांची विक्री आधीच झालीये.


झिंगाट या गाण्याने प्रेक्षकांना आधीच वेड लावलं. सिनेमा सुरु असताना थिएटरमध्येही लोकांनी या गाण्यावर ठेका धरला. 


पाहा त्याचा व्हिडीओ