मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूड गाजवून मोकळी झालीय... या माजी मिस वर्ल्डला मॅक्झिम इंडिया मॅगझिननं 'हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड' म्हणून संबोधलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'क्वांटिको' स्टार प्रियांका सध्या या मॅगझिनच्या कव्हर पेजवरून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतेय. मॅगझिनच्या जून/जुलैच्या भागात प्रियांकानं कव्हर पेज व्यापलंय. 


हॉट प्रियांका चोप्रा


सध्या यशाच्या शिखरावर दाखल झालेल्या प्रियांकानं यासाठी 'मॅक्झिम'चे आभारही मानलेत.