मुंबई : नुकतंच काही दिवसांपूर्वी आमीर खाननं बॉलिवूड अभिनेत्री आणि एकेकाळची पॉर्नस्टार सनी लिओन हिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आमिर अगोदर ही संधी शाहरुख खाननं घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखच्या आगामी 'रईस' या चित्रपटात सनी लिओन एका आयटम साँगमध्ये शाहरुखसोबत पाय थिरकवताना दिसणार आहे. 


फिरोझ खान आणि झिनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या 'लैला ओ लैला' या गाण्याच्या नवीन व्हर्जनवर हे दोघे थिरकताना दिसणार आहेत.