पुणे : पुण्यातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ऑनलाईन प्रवेशचा घोळ टाळण्यासाठी यंदाची प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी फॉर्म भरताना पन्नास महाविद्यालय निवडणं अनिवार्य केलं होतं. मात्र आता केवळ एका महाविद्यालयाची निवड करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रिय प्रवेश समिती कडून ही माहिती देण्यात आली.


 प्रवेश प्रकियेचा गेल्या वर्षी गोंधळ लक्षात घेता यावर्षी प्रत्येक फेरीला काँलेज निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.