उल्हासनगर : सर्वोच्च न्यायालयानं यंदाच्या दही हंडी उत्सवावर निर्बंध घातल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. असं असलं तरी उल्हासनगरमधल्या गोविंदा पथकातील गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. सुजल गडापकर असं या गोविंदाचं नाव असून तो 13 वर्षांचा आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुजलला उपचारासाठी कल्याण येथील फोर्टीज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर येथील लालचक्की येथे दहीहांडी फोडताना 6 व्या थरावरून पडून सुजल गंभीर जखमी झाला. सध्या प्रकृती चिंताजनक असून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आला आहे.