प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे :  धुळे जिल्ह्यातील धाडणे गावाजवळ झालेल्या एका विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोटार सायकल, अॅपे रिक्षा आणि ४०७ या टेम्पोचा विचित्र अपघात झाला. टेम्पोने इतर दोन वाहनांना धडक दिली. 


धडक दिलेल्या वाहनावर असलेल्या प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. 


जखमींना साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात आणि धुळे मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.