इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळ डाळज येथे एसटी बसला अपघात झालाय. यात १२ विद्यार्थी जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही शाळेच्या सहलीची बस होती. सहलीवरुन परतत असताना बसला हा अपघात झालाय. या अपघातात १२ विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. इंदापूरमधील श्री. ना. ऱा. इंग्लिश मिडियमचे हे विद्यार्थी आहेत. 


अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेतली.