अहमदनगर बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद मराठवाड्यात
अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद आता मराठवाड्यतही उमटतायत.
उस्मानाबाद : अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाचे पडसाद आता मराठवाड्यतही उमटतायत.
घटनेचा निषेध करण्यासाठी आज बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आलीय.
काल बीड जिल्ह्यात याच प्रकरणाचा निषेध करणा-यांनी बसेसवर दगडफेक केली. त्याचप्रमाणे हिंगोलीच्याही काही भागात तीव्र आंदोलनं करण्यात आली.