स्त्रिया हातात बांगड्या का घालतात? जाणून घ्या यामागचं कारण...

या बांगड्या स्त्रियांच्या सौंदर्यातच भर नाही टाकत तर, यामागे काही खास कारणंही आहेत. 

Dec 27, 2024, 15:55 PM IST

स्त्रियांच्या शृंगारातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हातातल्या बांगड्या... 

1/7

साजशृंगार

Reasons why women wear bangles know more

महिलांच्या साजशृंगारामध्ये बांगड्यांचाही समावेश असतो. पण, मुळात या बांगड्या का घालतात? माहितीये का? 

2/7

धार्मिक उल्लेख

Reasons why women wear bangles know more

धार्मिक उल्लेखांनुसार हातातील बांगड्या स्त्रियांना वक्रदृष्टीपासून दूर ठेवतात. पण, यामागे काही अशीची कारणं आहेत ज्याची कल्पनाही केली नसावी.   

3/7

सौंदर्यात भर

Reasons why women wear bangles know more

बांगड्या घालण्याचं आणखी एक कारण म्हणजे सौंदर्यात भर टाकण्यासोबतच या बांगड्या मानसिक शांतताही प्रदान करतात.   

4/7

आरोग्य

Reasons why women wear bangles know more

बांगड्यांचा आरोग्यावरही थेट परिणाम होत असतो. जाणून आश्चर्य वाटेल काही अहवालांमध्ये याबाबतचा खुलासाही करण्यात आला आहे. 

5/7

घर्षण

Reasons why women wear bangles know more

हातातील बांगड्यांमुळं एक प्रकारचं घर्षण निर्माण होऊन त्यामुळं स्त्रियांच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते. 

6/7

अॅक्युप्रेशर पॉईंट

Reasons why women wear bangles know more

मनगटाच्या भागामध्ये अॅक्युप्रेशर पॉईंट असल्यामुळंही बांगड्या घातल्या जातात असं सांगण्यात येतं. यामुळं महिलांच्या शरीरातील hormonal balance कायम राहतो.

7/7

Reasons why women wear bangles know more

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)