बारामती : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हातून गेल्यानंतर नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुण्यात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही महापालिकांमधील निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती हॉस्टेल इथं पार पडली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते.


बैठकीनंतर मात्र त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. महापालिकेत गटनेतेपदासाठी पक्षातील अनेक नेते इच्छुक असल्याचं समजतंय. मात्र, गटनेता कोण असेल हे पवार ठरवतील असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.