सोलापूर : सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमताला भिडणारा आकडा असतानाही, भाजप महाआघाडीचाच उमेदवार जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप महाआघाडीचे उमेदावर संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची निवड झाली आहे. यामुळे सोलापुरात मोहित पाटलांच्या नेतृत्त्वाला मोठा सुरुंग लागला आहे.


अध्यक्षपदी निवडून आलेले संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आहेत, तर उपाध्यक्षपदी अपक्ष निवडून आलेले, शिवानंद पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र आहेत.