मुंबई : राज्यातील २२ नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहेत तर एकूण ५१  ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामुळे नोटबंदी, मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे या निवडणुकीत भाजपच्या विरोधी गेले नसल्याचे चित्र दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगराध्यक्षाच्या शर्यतीत शिवसेना २५ नगराध्यक्षांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेस २४, राष्ट्रवादी १८ तर अपक्षांचे २९ नगराध्यक्ष पालिकांवर विराजमान झाले आहेत. 


नगरपालिका

शिवसेना

भाजप

काँग्रेस

राष्ट्रवादी

इतर

१४७/१४७

२६

५१

२३

१९

२८


 


भाजपचे नगराध्यक्ष कोणत्या ठिकाणी निवडून आलेत ?



१)    हिंगणघाट, वर्धा
२)     अंजनगाव सूर्जी, अमरावती
३)    चांदूरबाजार, अमरावती
४)    दर्यापूर, अमरावती
५)    मोर्शी, अमरावती
६)    शेंदूरजनाघाट, अमरावती
७)    वरूड, अमरावती
८)    उमरखेड, यवतमाळ
९)    वणी, यवतमाळ
१०)    पुलगाव, वर्धा
११)    सिंदी रेल्वे, वर्धा
१२)    एरंडोल, जळगाव
१३)    बल्लारपूर, चंद्रपूर
१४)    मूर्तिजापूर, अकोला
१५)    कराड, सातारा
१६)    मलकापूर, कोल्हापूर
१७)    हिंगोली
१८)    देऊळगाव राजा, बुलडाणा
१९)    चिखली, बुलडाणा
२०)    शेगाव, बुलडाणा
२१)    खामगाव, बुलडाणा
२२)    फैजपूर, जळगाव
२३)    चाळीसगाव, जळगाव
२४)    बुलडाणा
२५)    येवला, नाशिक
२६)    भुसावळ, जळगाव
२७)    पलुस, सांगली
२८)    मानवत, परभणी
२९)   शहादा, नंदुरबार
३०)   पाचोरा, जळगाव
३१)   नांदुरा, बुलडाणा
३२)   दोंडाईचा, धुळे
३३)    वाई, सातारा
३४)     उरण, रायगड
३५)  राहता, अहमदनगर
३६)    देवळाली प्रवरा, नाशिक
३७)    पाथर्डी, अहमदनगर
३८)  अक्कलकोट, सोलापूर
३९)   दुधनी, सोलापूर
४०)   तेल्हारा, अकोला
४१)     मूल, चंद्रपूर
४२)    आर्वी, वर्धा
४३)   गेवराई, बीड
४४)    धामणगाव, अमरावती
४५)   जळगाव जामोद, बुलडाणा
४६)   अकोट, अकोला
४७)   वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
४८)    इचलकरंजी, कोल्हापूर
४९)   सावदा, जळगाव
५०)    वरोरा, चंद्रपूर
५१)    तासगाव, सांगली