जालना : जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॅव्हल बस पुण्याकडून हिंगोलीकडे जात असताना घडला हा अपघात घडलाय. या अपघातात एक ठार तर २० जण जखमी झालेत. जखमींपैंकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघात

जखमींना जालना आणि औरंगाबादच्या दवाखान्यात हलवलं आलंय.