बदलापूर : शहराच्या पश्चिमेला ऐन बाजारात बेदकार चालकाने मंगळवारी संध्याकाळी सात गाड्यांना धडक दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघाता सातही गाड्याचं नुकसान झाले आहे. तर दोन पादचारीही जखमी आहेत. जखमींवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.


नुकसान झालेल्या गाड्यांच्या मालकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलाय. बेदरकार गाडी चालक मात्र अद्याप फरार आहे.