कोल्हापूर : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सुद्धा, वीरेंद्र तावडेची चौकशी केली जाणार आहे. वीरेंद्र तावडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 


दरम्यान तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आल्यानं आणखी नवे धागेदोरे हाती येतील असा विश्वास, मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलाय.