पुणे :  पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या डवरीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुत्रा अंगावर आला म्हणून दोघामध्ये भांडणं झालं. यानंतर किरकोळ वादचं पर्यावसान हाणामारी आणि मग सागर चौगुलेचा मृत्यू झाला.  


याप्रकरणी कुत्र्याचा मालक गणेश वाबळे याला आहे. काल सायंकाळी 8.30 वाजता प्रकार घडला. 


कुत्र्याचा मालक गणेश वाबळे हा त्यांच्या काही साथीदारासह चौगुलेच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केली. त्यामुळे गणेश व त्याचा साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.