लातूर : शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमध्ये एका एटीएमच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारची ही घटना आहे. पोलिसांना चौकशीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. याआधी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहान केल्याने ते वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत.


पाहा व्हिडिओ