इंदापूर : गायींसाठी टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्र वापरण्यात आले आहे.देशातील खिलार गायींवरील पहिला प्रयोग इंदापूरमध्ये करण्यात आलं. देशी गोसंवर्धनासाठी हे मोठे पाऊल असल्याचं समोर येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रयोगामुळे खिलारी गाईचे देशातील पहिले टेस्ट ट्यूब वासरू इंदापुरात जन्माला येणार असल्याचे निश्चित झाले आहे.


दूर्मिळ होत चाललेल्या खिलार गाईनवर आजवर कोणतेही संशोधन झाले नाही त्यामुळे हा झालेला प्रयोग भविष्यात यशस्वी झाला तर देशी गाईंच्या इतिहास मोठी क्रांती घडेल हे नक्की.