मुंबई : आकाशातून पाऊस पडताना तुम्ही पाहिला असेल पण आज मुंबईकरांना आणि पुणेकरांना मात्र 'माशांचा पाऊस' पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-पुणे हायवेवर आज दुपारी चक्क माशांचा पाऊस झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


माशांचा पाऊस

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत अनेक जण पावसानतून रस्त्यावर पडलेले मासे उचलताना दिसत आहेत. रस्त्यावर अनेक गाड्या आणि लोक थांबल्यामुळे आज पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली होती. अधिकाऱ्यांकडून मात्र अजून या घटनेला पुष्टी मिळालेली नाही.


माशांचा पाऊस

परंतु, याआधीही असा माशांचा पाऊस पाहायला मिळालाय. जून २०१५ मध्ये आंध्रप्रदेशच्या विजयवाडाच्या गोलमुंडी गावातही असा माशांचा पाऊस झाला होता.