नागपूर : केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी यांनी आपल्या कुटुंबियांसह गणरायाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा केली. गडकरींनी देशाला सर्व संकटांपासून मुक्त करण्याची प्रार्थना गणारायाकडे केली. तसंच नागपूर विदर्भाच्या विद्येचं माहेरघर व्हावं अशी इच्छाही यावेळी व्यक्त केली. गडकरी दरवर्षी आपल्या नागपूरच्या निवासस्थानी गणेशोत्सव साजरा करतात.


पाहा व्हिडिओ